विधानसभा निवडणुकीत 50 बंडखोर; कोणाचा खेळ बिघडणार?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही पक्षांमधील तणाव वाढवला आहे. महायुतीचे 36 तर महाविकास आघाडीचे 14 बंडखोर उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकित सर्वाधिक 19 बंडखोर भाजपचे आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 16 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक बंडखोर आहे. महाविकास…