सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगेचा प्रश्न सोडवु : ज्येष्ठ नेते शरद पवार

मांडवगण फराटा (प्रतिनीधी)शिरुर तालुक्याच्या शेतक-यांची संस्था असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची जी अडवणुक केली गेली आहे ती सत्तापालट झाल्यानंतर दुर होइल.इथल्या शेतक-यांनी चिंता करु नये असे प्रतिपादन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. वडगाव रासाई(ता.शिरुर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पवार…

Read More

राञीच्या साडे अकरा वाजताही ‘माउलीं’ना पाहायला महिलांची तोबा गर्दी

मांडवगण फराटा(विशेष प्रतिनीधी) : ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या…बैलगाडीवर स्वागत…अन प्रचंड थंडी असुनही राञीच्या साडे अकरा वाजता ही महिला व युवकांच्या गर्दीचा उच्चांक असे चिञ शिरूर हवेलीत माउली कटकेंच्या गावभेट दौ-यात दिसुन येत असुन यामुळे शिरूर हवेलीत संपूर्ण मतदारसंघ “माऊली”मय झाल्याचे पाहायला मिळत आहे.अशा प्रकारचा उत्साह गेल्या पंचवीस वर्षांत कधीही पाहिला नाही असे अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगत…

Read More

माई नगरी आश्रमाची गुरुवारी पायाभरणी

शिरूर (प्रतिनिधी) : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माईनगरी (बो-हाडे मळा) शिरूर येथे शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ गुरूवारी (ता.१४) रोजी संपन्न होणार असल्याची माहिती विनय सिंधुताई सपकाळ यांनी दिली आहे.ल. समाजातील दानशूर व माई परिवारावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी सहकार्य केल्याने, आदरणीय माईं चे हे महान…

Read More

कार्यसम्राट म्हणणाऱ्यांना त्यांच्या जिल्हा परिषद गटात रस्त्यांचा विकास करता आला नाही ते तालुक्याचा काय विकास करणार?

शिरूर : शिरूर तालुक्यात कार्यसम्राट असे म्हणणाऱ्या आमदारांना त्यांच्या जिल्हा परिषद गटात रस्त्यांचा विकास करता आला नाही.अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत ते कधी पूर्ण करणार असा सवाल सुधीर फराटे इनामदार यांनी केला आहे.शिरूर तालुक्यात वडगांव रासाई येथे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होत असल्याने वडगांव रासाई ते मांडवगण फराटा दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे…

Read More

अन तब्बल चोवीस वर्षानंतर भेटले बालमिञ…

मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : दहावीनंतर दुरावलेले मिञ तब्बल २४ वर्षानंतर एकञ आल्याचा दुर्मिळ योगायोग तांदळी येथे नुकताच जुळुन आला होता.निमित्त होते स्नेह मेळाव्याचे…! पांडुरंग विद्यालय तांदळी येथील एस.एस.सी.बॅच 1999-2000 चे गेट टु टुगेदर तब्बल चोवीस वर्षिनंतर उत्साहात संपन्न झाले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या जीवनातील अनेक चांगले -वाईट अनुभव सांगितले. प्रत्येकालाच दहावी झाल्यानंतर जीवनात…

Read More

शरदचंद्र पवार पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रउत्सवानिमित्त दांडिया-गरबाचे आयोजन

मांडवगण फराटा (राजेंद्र बहिरट) : मांडवगण फराटा येथील श्री शरदचंद्र पवार स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलीत नामदार श्री शरदचंद्र पवार पब्लिक स्कूलमध्ये आज नवराञ उत्सवानिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव मृणालताई फराटे पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजनाने झाली.पब्लिक स्कुलच्या मुलींनी…

Read More

काळाबरोबर सामाजिक बदलांना सामोरे जायला हवं : प्रकाश कुतवळ

शिरुर (विशेष प्रतिनीधी) : दिवसेंदिवस तंञञान बदलत असताना आपल्यालाही सामाजिक बदलांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध उद्योजक उर्जा उद्योगसमुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केले. शिरुर तालुक्यात नव्याने सुरु होणार्‍या ” शिरुर सुपरफास्ट न्युज” या संकेतस्थळाचा शुभारंभ उद्योजक प्रकाशशेठ कुतवळ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि,पुर्वीपेक्षा…

Read More

तांदळी गावच्या सरपंचपदी रेखा गणेश गदादे यांची निवड

मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : तांदळी गावच्या सरपंचपदी रेखा गणेश गदादे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच मोनिका अक्षय कळसकर यांनी इतरांना संधी मिळावी म्हणुन राजीनामा दिला होता.त्यामुळे सरपंचपद हे रिक्त होते.त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये निवडणूक घेण्यात आली.या वेळी सरपंचपदासाठी रेखा गदादे यांचा एकमेव अर्ज…

Read More

सुरज चव्हाण यांनी बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली; गावाला आनंद झाला

मांडवगण फराटा (राजेंद्र बहिरट) : बिग बॉस मराठीची ट्रॉफी सूरज चव्हाण यांनी जिंकल्यानंतर मांडवगण फराटा गावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गावात सुरज यांच्या विजयाचे अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. बिग बॉस मराठी हा शो गेल्या ७० दिवसांपासून कलर्स मराठी या वृत्तवाहिनीवर दाखवला जात होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे,मराठी अभिनेञी वर्षा उसगांवकर,प्रसिद्ध गायक व इंडियन…

Read More

शिरुरच्या युवकाकडुन इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सामाजिक संदेश

शिरुर (विशेष प्रतिनीधी) : सोशल मिडियाचा वापर करुन अनोख्या पद्धतीने जनजागृती करणा-या युवकाची चर्चा शिरुर शहर व परिसरात आहे. दिवसेंदिवस सोशल मिडिया हा वेगवेळ्या पद्धतीने समोर येत असला तरी त्याचे तितकेच फायदे व तोटे पहायला मिळत आहे.सोशल मिडियावर प्रभावीपणे मत मांडुन समाजाचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला आहे तो गौतम कर्डिले यांनी.शिरुर शहराजवळ असणारे कर्डेलवाडी…

Read More
error: Content is protected !!