बाबासो मोकाशी सहकारी संस्थेच्यावतीने सभासदांना लाभांश वाटप
मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : इनामगाव(ता.शिरुर) येथील बाबासो मोकाशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सभासदांना…
मांडवगण फराटा (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील टेंभेकर वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर वन विभाग खडबडीने जागा झाला असून तातडीने अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत आठ दिवसात बिबट्याला जेरबंद करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. याबाबत सविस्तर असे की, शुक्रवार (दि. १५)रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मांडवगण फराटा येथील फराटवाडी जवळ टेंभेकर…
मांडवगण फराटा (प्रतिनीधी)शिरुर तालुक्याच्या शेतक-यांची संस्था असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची जी अडवणुक केली गेली आहे ती सत्तापालट झाल्यानंतर दुर होइल.इथल्या शेतक-यांनी चिंता करु नये असे प्रतिपादन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. वडगाव रासाई(ता.शिरुर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पवार…
मांडवगण फराटा(विशेष प्रतिनीधी) : ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या…बैलगाडीवर स्वागत…अन प्रचंड थंडी असुनही राञीच्या साडे अकरा वाजता ही महिला व युवकांच्या गर्दीचा उच्चांक असे चिञ शिरूर हवेलीत माउली कटकेंच्या गावभेट दौ-यात दिसुन येत असुन यामुळे शिरूर हवेलीत संपूर्ण मतदारसंघ “माऊली”मय झाल्याचे पाहायला मिळत आहे.अशा प्रकारचा उत्साह गेल्या पंचवीस वर्षांत कधीही पाहिला नाही असे अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगत…
शिरूर (प्रतिनिधी) : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माईनगरी (बो-हाडे मळा) शिरूर येथे शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ गुरूवारी (ता.१४) रोजी संपन्न होणार असल्याची माहिती विनय सिंधुताई सपकाळ यांनी दिली आहे.ल. समाजातील दानशूर व माई परिवारावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी सहकार्य केल्याने, आदरणीय माईं चे हे महान…
शिरूर : शिरूर तालुक्यात कार्यसम्राट असे म्हणणाऱ्या आमदारांना त्यांच्या जिल्हा परिषद गटात रस्त्यांचा विकास करता आला नाही.अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत ते कधी पूर्ण करणार असा सवाल सुधीर फराटे इनामदार यांनी केला आहे.शिरूर तालुक्यात वडगांव रासाई येथे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होत असल्याने वडगांव रासाई ते मांडवगण फराटा दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे…
मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : गौरी शुगर अॅंड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड,हिरडगाव साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ तसेच गव्हाणपुजन समारंभ सोमवार दि .११रोजी अकरा ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते मोळी टाकुन संपन्न झाला.यावेळी गौरी शुगर साखर कारखाना शेतक-यांच्या उसाला उच्चांकी बाजारभाव देणार असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोञेपाटील यांनी सांगितले. हिरडगाव(ता.श्रीगोंदा) येथील गौरी शुगर अॅंड डिस्टलरीज प्रायव्हेट…
मांडवगण फराटा : “महाराष्ट्रात येत असलेले उद्योग मोदी शहांनी गुजरातला पळविले आहेत. त्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला असून महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न घसरले आहे. युती शासनाच्या काळात राज्याची वेगाने अधोगती होत असून ती रोखण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात आले पाहिजे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…
मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : दहावीनंतर दुरावलेले मिञ तब्बल २४ वर्षानंतर एकञ आल्याचा दुर्मिळ योगायोग तांदळी येथे नुकताच जुळुन आला होता.निमित्त होते स्नेह मेळाव्याचे…! पांडुरंग विद्यालय तांदळी येथील एस.एस.सी.बॅच 1999-2000 चे गेट टु टुगेदर तब्बल चोवीस वर्षिनंतर उत्साहात संपन्न झाले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या जीवनातील अनेक चांगले -वाईट अनुभव सांगितले. प्रत्येकालाच दहावी झाल्यानंतर जीवनात…
शिरुर (प्रतिनीधी) : शिरुर हवेली विधानसभा निवडणुकित उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी थेट उमेदवारांशी सकारात्मक चर्चा केल्याने शिरुर हवेलीत महायुतीच्या उमेदवारांना नाराजांची समजुत काढण्यात यश आले.त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची सरळ सरळ लढत होत आहे. शिरुर हवेलीची निवडणुक प्रक्रिया सुरु असुन राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांची या निवडणुकित…
शिरुर(प्रतिनीधी) : शिरुर हवेली विधानसभा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार प्रदिप कंद यांसह अनेक मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर आल्याने शिरुर हवेलीची निवडणुक चुरशीची होणार आहे. शिरुर हवेलीची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु असुन महाविकास आघाडीकडुन अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महायुतीकडुन…